tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post6469386197383607618..comments2024-01-21T17:50:25.446+05:30Comments on Sameer Gaikwad समीर गायकवाड : दिडशतकापासूनचे निर्दोष गुन्हेगार (?) sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-57272910933239290812021-11-01T06:29:42.213+05:302021-11-01T06:29:42.213+05:30हा अभिप्राय माझ्या लेखणीचे बळ वाढवून गेला... मनःपू...हा अभिप्राय माझ्या लेखणीचे बळ वाढवून गेला... मनःपूर्वक धन्यवाद... sameer gaikwadhttps://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-23564860303673928522021-10-20T00:01:27.003+05:302021-10-20T00:01:27.003+05:30या वेगळ्या आशयाच्या विषयाला निवडून त्यावर समर्पक ल...या वेगळ्या आशयाच्या विषयाला निवडून त्यावर समर्पक लेख लिहून लालित्य पूर्ण रंजक वाचण्याची सवय असलेल्या मराठी वाचकांना ही वेगळी माहिती दिली याबद्धल धन्यवाद. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ८० च्या दशकात बहुधा महाराष्ट्र फाउंडेशन ने दिलेल्या अभ्यास वृत्तीवर लक्ष्मण माने यांनी "पालावराचे जग" या पुस्तकात राज्यभर फिरून विविध भटक्या विमुक्तांच्या विषयी लिहिले आहे ज्यांचा परिचय अभिजन वर्गाला प्रथमच झाला. अनिल अवचट यांनी विविध प्रकारच्या शहरी भटके यांचेविषयी लिहिले आहे. मात्र अपवादाने याकडे मराठी लेखकांचे लक्ष गेले आहे.<br />तुमची शैली वंचितांच्या विषयाने नेहमीच वास्तवदर्शी आणि प्रत्ययकारी राहिली आहे. मराठी वाचक मात्र बराच भाबडा आहे. त्यामुळे त्याच्या कौतुकापलीकडे जाऊन अशा विषयांवर अधिक सखोल आणि विस्तृत लिहायला हवे.कदाचित तुमचे ज्येष्ठ बंधू त्यावर लिहितील म्हणून तुम्हीच त्या प्रतीक्षेत असाल. असो. तुमच्या या पूर्व प्रसिद्ध लेखामुळे हा लेखन प्रपंच!प्रताप देशमुखhttps://www.blogger.com/profile/13428977679060217729noreply@blogger.com